Tuesday, August 17, 2010

Autobiography of my father -5

1 comment:

sadanand balwant said...

रानडे साहेब,
मी सदानंद भंडारी.पुणे वय वर्षे ५२.आत्ता सहज फिरत फिरत आपल्या पर्यंत येऊन पोहोचलो.आपल्या कुटुंबाची आपण करून दिलेली ओळख खास करून आपल्या वडिलांचे आत्मचरित्र आवर्जून वाचून काढले.खूप आवडले.प्रतिकूल परिस्थिती मध्ये सुध्धा सर्व मुलांना शिकवून उच्च विद्या विभूषित करण्याचे त्यांचे ध्येय नि द्रष्टेपण आजच्या तरुण पिढीने आवर्जून आत्मसात केले पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटते.
आपणास आणि आपल्या एकूण कुटुंबास माझा सप्रेम नमस्कार आणि हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.
कळावे.
सदानंद भंडारी.